Skip to content
Friday, June 06, 2025
  • Privacy Policy
  • तथ्य तपासण्यासाठी सबमिट करा
Fact Crescendo Marathi | The leading fact-checking website in India

Fact Crescendo Marathi | The leading fact-checking website in India

The fact behind every news!

  • Home
  • Archives
  • About
  • Contact Us
  • Other Languages
    • Hindi
    • English
    • Malayalam
    • Gujarati
    • Tamil
    • Odia
    • Assamese
    • Bangla
    • Manipuri
  • APAC
    • Sri Lanka
    • Myanmar
    • Bangladesh
    • Cambodia
    • Afghanistan
    • Thailand
site mode button

Fact : ICICI बँकेच्या शुन्य शिल्लक खातेदारांना प्रत्येक व्यवहारासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क

Mixture अर्थव्यवस्था
September 19, 2019January 11, 2022Ajinkya Khadse
        

ICICI बँकेच्या खातेदारांचे अभिनंदन, 16 ऑक्टोबर पासून प्रत्येक व्यवहाराला 125 रुपये चार्ज अशी माहिती रफीक शेख यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive 
तथ्य पडताळणी

आयसीआयसीआय बँकेच्या खातेदारांना खातेदारांना प्रत्येक व्यवहाराला 125 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे का, याची माहिती घेण्यासाठी आम्ही शोध घेतला असता आम्हाला द टाईम्स ऑफ इंडियाने 15 सप्टेंबर 2019 रोजी दिलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात आयसीआयसीआय बँकेच्या शुन्य शिल्लक खातेदारांना रक्कम काढण्यासाठी 100 ते 125 शुल्क द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय 16 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार असल्याचेही या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग निफ्ट, आरटीजीएस आणि युपीआय व्यवहारांना लागु राहणार नाही. ऑनलाईन व्यवहारांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटल्याचे या वृत्तात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

द टाईम्स ऑफ इंडिया / Archive

आयसीआयसीआय बँकेने याबाबत नेमके काय म्हटले आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही बँकेच्या संकेतस्थळास भेट दिली. त्यावेळी आम्हाला या संकेतस्थळावर खालील माहिती दिसून आली. यात स्पष्टपणे शुन्य शिल्लक बचत खात्यांना हा निर्णय लागू करण्यात आल्याचे दिसून आले. पहिल्या दोन व्यवहारांसाठी हे शुल्क शंभर रुपये तर त्यानंतरच्या व्यवहारासाठी हे शुल्क 125 असणार असल्याचे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

आयसीआयसीआय बँकेचे संकेतस्थळ / Archive 

आयसीआयसीआय बँकेचे संकेतस्थळ / Archive

किमान शिल्लक रक्कम न राखणाऱ्या खातेदारांनाही ही निर्णय लागू असणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे. 

आयसीआयसीआय बँकेचे संकेतस्थळ / Archive  

निष्कर्ष 

आयसीआयसीआय बँकेने प्रत्येक व्यवहारासाठी 125 रुपये इतके शुल्क लागु केलेले नाही. बँकेने शुन्य शिल्लक असलेल्या खात्यांसाठी आणि किमान शिल्लक न राखणाऱ्या खात्यांसाठी अधिक शुल्क लागु केलेले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र स्वरुपाची आढळली आहे. 

Avatar

Title:Fact : ICICI बँकेच्या शुन्य शिल्लक खातेदारांना प्रत्येक व्यवहारासाठी द्यावे लागणार अधिक शुल्क

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Mixture


        
Tagged ICICIICICI BANKMaharashtraMarathi batmyaMarathi newsZero Balance Accountमराठी बातम्यामहाराष्ट्र

Post navigation

Fact : बेलापूर रेल्वे स्थानकाजवळचा व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणांच्या नावाने व्हायरल
सीरियातील या मुलाने मृत्यूपूर्वी “मी देवाला सगळं सांगणार” असे म्हटले नव्हते. वाचा सत्य

Related Posts

Fact Check : जागृती नगर येथे NSG ने मॉक ड्रील घेतली होती

August 17, 2019January 11, 2022Ajinkya Khadse

Fact Check : महिलेचा विनयभंग करणारी ही व्यक्ती भाजपची आहे का?

October 9, 2019January 11, 2022Ajinkya Khadse

सत्य पडताळणी : मोदींच्या परत सत्तेत येण्याबाबत जागतिक बँकेने व्यक्त केली चिंता?

April 19, 2019January 11, 2022Ajinkya Khadse

Follow us

  • Fact Checks
  • Comments

राजीव गांधींच्या स्मृतिदिनाच्या दिवशी समर्थकांनी राहुल गांधींच्या फोटोचे पुजन केले का ? वाचा सत्य

June 4, 2025June 4, 2025Sagar Rawate

कोविड-19 जीवाणूंमुळे होत असल्याचा खोटा मेसेज सिंगापूरच्या नावावर व्हायरल

May 31, 2025May 31, 2025Sagar Rawate

अमेरिकेतील व्हिडिओ भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती म्हणून व्हायरल

May 28, 2025May 28, 2025Sagar Rawate

राहुल गांधींसोबत व्हायरल फोटोमधील महिला आरोपी युट्यूबर ज्योती मल्होत्रा नाही; वाचा सत्य

May 26, 2025May 26, 2025Sagar Rawate

पाकिस्तानमध्ये रेडियेशन लिक जाल्याचा दावा करत असंबंधित जुना व्हिडिओ व्हायरल

May 23, 2025May 23, 2025Sagar Rawate
  • tlover tonet  commented on भाजप नेत्याने पोलिसांना मारहाण केल्याचा जुना व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल: I was very happy to seek out this internet-site.I
  • tlover tonet  commented on पहलगाम हल्ल्याकरांचे घर जाळून ठार करण्यात आले का? जुना व्हिडिओ व्हायरल: Almost all of what you mention is astonishingly ac
  • tlovertonet  commented on जमावाद्वारे पोलिसांवर दगडफेक केल्याचा व्हिडिओ पश्चिम बंगालचा नाही; वाचा सत्य: Thank you for sharing superb informations. Your we
  • tlovertonet  commented on केंद्र सरकार 1 मेपासून फास्टॅग हटवून सॅटेलाईट टोल प्रणाली सुरू करणार का ? वाचा सत्य : Definitely imagine that which you said. Your favor
  • tlovertonet  commented on तो व्हायरल व्हिडिओ नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा नाही; वाचा सत्य: Just wish to say your article is as astounding. Th

Categories

  • False
  • राजकीय | Political
  • सामाजिक
  • आंतरराष्ट्रीय | International
  • Social

Latest Fact Checks Marathi

  • राजीव गांधींच्या स्मृतिदिनाच्या दिवशी समर्थकांनी राहुल गांधींच्या फोटोचे पुजन केले का ? वाचा सत्य

    June 4, 2025June 4, 2025Sagar Rawate
  • कोविड-19 जीवाणूंमुळे होत असल्याचा खोटा मेसेज सिंगापूरच्या नावावर व्हायरल

    May 31, 2025May 31, 2025Sagar Rawate

Archives

Fact Crescendo Marathi | Theme: News Portal by Mystery Themes.
  • अस्वीकरण (डिस्क्लेमर)
  • सुधारणा (करेक्शन) पेज
  • सिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)