इस्रायलमधील एअरबेसवरील इराणच्या हल्ल्याचा दावा खोटा; जुना व्हिडिओ भ्रामक पद्धतीने व्हायरल

मिडल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका घराला लागलेली आग अग्निशमन विझवताना दिसतात.  दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इस्रायलच्या नेवातिम एअरबेसवरील इराणच्या हल्ल्याचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ जुना असून […]

Continue Reading

4 वर्षे जुना फोटो इस्लामाबादमधील शिया मशिदीतील स्फोटा म्हणून व्हायरल

अलीकडेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शिया मशिदीत झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसोबत दावा केला जात आहे की हीच त्या अलीकडील आत्मघाती स्फोटाची दृश्ये आहेत. ट्विटर फॅक्ट चेक तपासाची सुरुवात करताना आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यामध्ये हा फोटो 27 डिसेंबर 2022 रोजी […]

Continue Reading

निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर पोस्टर फाडल्याचा दावा खोटा, जुना व्हिडिओ नव्या घटनेशी जोडून व्हायरल

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना कराकसमध्ये अमेरिकन सैन्याने ३ जानेवारी २०२६ रोजी ताब्यात घेतले. याच दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक निकोलस मादुरो यांचे पोस्टर फाडताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, अमेरिकन सैन्याने मादुरो यांना पकडल्यानंतर व्हेनेझुएलातील नागरिक त्यांचे पोस्टर फाडत […]

Continue Reading

प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत करून जागतिक बुद्धीबळ विश्वचषक पटकाविला का? वाचा सत्य

सध्या बुद्धीबळ विश्वचषकामध्ये  भारतीय बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानंद आणि नॉर्वेच्या मॅग्नेस कार्लसन यांच्यापैकी कोण बाजी मारणार सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या की, प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत करून जागतिक विजेतेपद मिळवले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या पोस्ट्स आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. […]

Continue Reading