पाणी गळतीमुळे छत्री धरलेल्या रेल्वेचालकचा व्हायरल फोटो वंदे भारत ट्रेनचा नाही; वाचा सत्य
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळमध्ये वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर रेल्वेत छत्री धरून बसलेल्या रेल्वेचालकाचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, पंतप्रधानांनी उद्धाटन केलेल्या वंदे भारत ट्रेनचे छत गळू लागले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, सात वर्षांपूर्वीचा झारखंडमधील […]
Continue Reading