कुंभमेळ्यावर टीका केली म्हणून पत्रकार प्रज्ञा मिश्राचा खून झाला का? वाचा सत्य

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचे फोटो आणि खूनाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुंभमेळा आयोजित करण्यावरून टीका करणारी पत्रकार प्रज्ञा मिश्रा हिची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, प्रज्ञा मिश्रा यांची हत्या झालेली […]

Continue Reading

कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का? वाचा सत्य

सोशल मीडियावरील एका व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, कोरोनाविषयी कोणतीही पोस्ट शेअर करण्यास सरकारने बंदी घातलेली आहे. केवळ अधिकृत शासकीय संस्थानांच कोरोनासंबंधी मेसेज पाठविण्याची मुभा असेल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा मेसेज […]

Continue Reading

घरगुती ‘कोविड-19 मेडिकल किट’च्या त्या मेसेजवर विश्वास ठेवू नका; वाचा सत्य

‘टाटा हेल्थ’ कंपनीच्या नावे सध्या एक मेसेज फिरत आहे. या मेसेजमध्ये कोविड-19 मेडिकल किटची माहिती देण्यात आली आहे. कोरोना उपचारासाठी घरात कोणती औषधी ठेवावी, कोरोना होण्याचे विविध टप्पे कोणते, कोरोना होण्यापासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत वगैरी माहिती टाटा समुहाच्या नावाने सांगितली जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading

सचिन वाझे यांच्या घरातून जप्त केलेल्या अमाप संपत्तीचे हे आहेत का? वाचा सत्य

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर सोन्याचे दागिने, गोल्ड बिस्किटे आणि अमाप रोकड असलेले विविध फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, वाझे यांच्या फ्लॅटमधून अशी कोट्यावधींची संपत्ती जप्त करण्यात आली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन […]

Continue Reading

FAKE NEWS: नरेंद्र मोदी रिकाम्या मैदानाला पाहून हात हलवत आहेत का? वाचा सत्य

आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, नेत्यांच्या सभा व रॅलीमध्ये किती गर्दी जमते यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.  दरम्यान, एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरमध्ये उतरल्यावर समोर कोणी नसतानाही हात हलवत आहेत. या व्हिडिओवरून त्यांची खिल्लीदेखील उडवली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर […]

Continue Reading