तुर्कीमध्ये भूकंपानंतर भ्रष्ट बिल्डर्सना सरकारने खुलेआम गोळ्या घातल्या का? वाचा सत्य

तुर्कीमध्ये फेब्रुवारी महिन्यात आलेल्या भीषण भूकंपामध्ये 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. एकामागून एक आलेल्या तीव्र हादऱ्यांमुळे हजारो इमारती कोसळल्या.  सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सैनिक सामान्य लोकांना खुलेआम गोळ्या घालत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तुर्कीमध्ये इमारतींमध्ये भूकंपविरोधक साहित्य वापरण्याऐवजी त्याजागी वाहनांचे टायर्स (चाक) वापरणाऱ्या […]

Continue Reading

सीरियातील हेलिकॉप्टर स्फोटाचा व्हिडिओ बिपिन रावत यांच्या निधनाचा सांगत व्हायरल

भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे या महिन्याच्या सुरूवातील हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले. त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताचे व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या. अशाच एका क्लिपमध्ये हवेत गटंगळ्या खाणाऱ्या पेटलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तो बिपिन रावत यांच्या अपघाताचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

सीरियातील रक्तबंबाळ मुलाचा फोटो दिल्ली दंगीलाचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

सोशल मीडियावर एका रक्तबंबाळ मुलाचा फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. पूर्ण चेहरा रक्ताने माखलेला हा मुलगा दिल्लीतील असल्याचा दावा केला जात आहे. दिल्ली दंगलीमध्ये हा मुलगा जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंत केली. फेसबुकवरदेखील हा फोटो शेयर केला जात आहे.  मूळ पोस्ट […]

Continue Reading

सीरियातील या मुलाने मृत्यूपूर्वी “मी देवाला सगळं सांगणार” असे म्हटले नव्हते. वाचा सत्य

युद्धामध्ये लहान मुलांचे बालपण होरपळून निघते. याची प्रचिती देणारे एक छायाचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रक्त आणि धुळीने माखलेला एक चिमुरडा रडत असल्याचे या फोटोमध्ये दिसते. त्याच्या चेहऱ्यावरील भाव युद्धाचे विदारक सत्य सांगतात. या फोटोसह दावा केला जात आहे की, सीरियातील या तीन वर्षीय मुलाचा बॉम्ब हल्ल्यात जखमी होऊन मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने […]

Continue Reading

सीरियामधील जखमी बाळाचा फोटो काश्मीरमधील पेलेट गनचा पीडित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर काश्मीरसंदर्भात अनेक हिंसक फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर पसरविण्यात येत आहेत. कलम 370 रद्द करण्याला एक महिनापूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका जखमी बाळाचा फोटो शेयर केला जात आहे. सोबत दावा करण्यात आला की, काश्मीरमध्ये पेलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बाळाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading