रशियातील जुना व्हिडिओ नेपाळ विमान अपघाताचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

नेपाळमध्ये पोखरा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात 68 प्रवशांसह 4 क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर या विमान दुर्घटनेचे कथित व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स आणि फोटो व्हायरल होऊ लागले.  अशाच एका क्लिपमध्ये विमान कोसळताना दिसते आणि सोबत दावा केला जात आहे की, हे दृश्य नेपाळ विमान अपघाताचे आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

FAKE NEWS: रशियाने रुग्णांचे शवविच्छेदन करून कोरोना विषाणू अस्तित्वात नसल्याचे म्हटलेले नाही

कोरोना विषाणूचा उगम आणि अस्तित्व याविषयी सोशल मीडियावर धदांत खोटे दावे आणि माहिती पसरविली जाते. त्यात भर म्हणून आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे.  रशियाने जागितक आरोग्य संघटनेची (WHO) बंदी धुडकावून लावत कोविडमुळे मृत पावलेल्या रुग्णांचे शवविच्छेदन केले आणि त्यातून कळाले की, कोरोना हा काही विषाणू नसून एक साधा जीवाणू आहे, असा मेसेजमध्ये दावा केलेला […]

Continue Reading

कोरोना काळात या मूर्तींचे विलगीकरण करण्यात आलेले नाही; वाचा सत्य

कोरोना काळात काही मूर्तींचे विलगीकरण करण्यात आले, अशा दाव्यासह एक छायाचित्र व्हायरल होत आहे. देवानांही कोरोनाची बाधा झाल्याचे याद्वारे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा फोटो गेल्यावर्षीचा असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  हे छायाचित्र कोरोना काळातील किंवा कोरोनाशी संबंधित आहे का, याचा शोध घेतला. […]

Continue Reading

रशियामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यासाठी रस्त्यावर सिंह सोडण्यात आले का? वाचा सत्य

कोरोना व्हायरसनिमित्त एक-एक अजब गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, रशियामध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून राष्ट्रपती पुतीन यांनी रस्त्यावर 500 पेक्षा जास्त सिंह सोडून दिले आहेत. सोबत रस्त्यावर सिंह फिरत असल्याचा एक फोटोदेखील शेअर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हाट्सअपवर (90490 43487) हा फोटो पाठवून त्याची […]

Continue Reading

अंतराळवीरांवर पवित्र पाणी शिंपडण्याचा व्हिडियो रशियातील आहे. अमेरिकेच्या नासामधील नाही. वाचा सत्य

पहिल्या राफेल विमानाला सेवेत दाखल करण्यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाच्या चकाखाली लिंबू ठेवले आणि टीकेची एकच झोड उठली. अंधाश्रद्धा की परंपरा असा यावरून वाद सुरू झाला. जगभरात केले जाणाऱ्या धार्मिक रितीरिवाजांचे दाखले देण्यात येऊ लागले. (उदा. जहाजाला प्रथम पाण्यात उतरविताना शॅम्पेनची बॉटल फोडणे). एवढेच नाही तर नासासुद्धा अंतराळवीरांना अवकाशात झेपवण्यापूर्वी ख्रिस्ती धर्मानुसार […]

Continue Reading

Fact : जवाहरलाल नेहरूंचे हे छायाचित्र अमेरिकेतील नव्हे तर रशियातील

हे 1954 मधील अमेरिकेतील छायाचित्र. ब्रॅंडिंग नाही, सोशल मीडिया नाही आणि उगीच हवा नाही. हाडाचे नेते हे आपल्या कामगिरीवरुन ओळखले जातात. नुसती टकळी चालवून नाही, अशी माहिती देत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे एक छायाचित्र युती खाते माती या फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. मूळ फेसबुक […]

Continue Reading

रशियाच्या अवकाश केंद्रातील पुजाऱ्यांचे फोटो नासाचे म्हणून झाले शेयर. वाचा सत्य

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी चांद्रयान-2 मोहिमेआधी उडपी श्रीकृष्ठ मठ आणि तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेतल्याचे फोटो आणि व्हिडियो बरेच गाजले होते. तसेच इस्रोच्या कोणत्याही मोहिमेआधी विधिवत पूजा करण्यावर नेहमीच टीका होते. याला उत्तर म्हणून सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील नासामध्ये मोहिमेआधी चर्चच्या फादरकडून विधी केले जात असल्याचे फोटो शेयर होत आहेत. श्रद्धा आणि विज्ञान आपापल्या […]

Continue Reading