कार्यालयीन वेळेनंतर महिला कर्मचाऱ्यांना न थांबवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले का? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निर्देश दिला आहे की, “महिला शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबवता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पत्रक सध्याचे नसून 18 वर्षांपूर्वीचे आहे. सध्या […]

Continue Reading

देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाने पंतप्रधानांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य केली का ? वाचा सत्य

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर होते. याच पार्श्वभूमीवर देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाचे एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात देवभूमी उत्तराखंड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. उपस्थिती प्रत्येक विद्यार्थ्याला 50 अंतर्गत गुण दिले जातील.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पत्रक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]

Continue Reading