आदित्य ठाकरेंच्या कॅफेवर पोलिसांची कारवाही म्हणून असंबंधित व्हिडिओ व्हायरल

आदित्य ठाकरे यांच्या कॅफेवर पोलिसांनी धाड टाकल्यावर गुप्त खोलीत लपलेल्या महिला सापडल्या, या दाव्यासह एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ आदित्य ठाकरेंशी संबंधित नाही. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिस एका गुप्त खोलीतून महिलांना […]

Continue Reading

आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाही असा खोटा दावा व्हायरल; वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमतचे ग्राफिक कार्ड वापरून दावा केला जात आहे की, काँग्रेसच्या दबावानंतर आदित्य ठाकरेंनी वरळीतून माघार घेतली असून ते निवडणूक लढवणार नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल बातमी लोकमतने जारी केली नाही. तसेच आदित्य ठाकरेंनी अशी कोणतीही घोषणा केलेली […]

Continue Reading

भास्कर जाधवांनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केल्याचा व्हिडिओ 11 वर्षांपूर्वीचा; सध्याचा म्हणून व्हायरल

आमदार भास्कर जाधव यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, आमदार भास्कर जाधव ठाकरे गटाच्या शिवसेनेत असतांना त्यांनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भ्रष्ट म्हटले नाही; एडिट केलेला स्क्रीनशॉट व्हायरल

आदित्य ठाकरे विविध ठिकाणी शिवगर्जना सभा घेत आहेत. 13 मार्च रोजी त्यांनी मुंबईमधील छत्रपती शिवाजी क्रीडांगणात शिंदे-भाजप युतीवर जोरदार टीका करणारे भाषण केले.  या पार्श्वभूमीवर झी-24 तास वाहिनीच्या बातमीचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री म्हणजेच त्यांचे वडिल उद्धव ठाकरे यांना ‘करप्ट माणूस’ म्हटल्याचे दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या […]

Continue Reading

FAKE NEWS : आदित्य ठाकरे यांना HIV-AIDS झाल्याची बातमी खोटी; वाचा सत्य

राज्याचे पर्यावरण व पर्यटण मंत्री आदित्य ठाकरे यांना HIVAIDS ची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. टीव्ही- भारतवर्ष चॅनेलच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून तसा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत ही बातमी खोटी आढळली. टीव्ही-9 भारतवर्ष वाहिनीचा हा […]

Continue Reading

FAKE NEWS: आदित्य ठाकरे आणि रेवती सुळे यांच्या साखरपुड्याची केवळ अफवाच!

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे आणि पवार कुटुंबांविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. दोन्ही कुटुंबातील सदस्य कसे एकमेकांचे नातेवाईक आहेत किंवा होणार आहेत यासंबंधी मेसेज आणि पोस्ट फिरू लागल्या. अशाच एका मेसेजमध्ये म्हटले जात आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि आमदार […]

Continue Reading

विधानसभेच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला सत्ता कायम राखण्यात यश आले. भाजप आणि शिवसेना राज्यात अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमाकांचे पक्ष ठरले. त्यामुळे शिवसेनेकडून यंदा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला जाऊ लागला. ठाकरे कुटुंबातून प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.  याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांचे अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्याला भेट […]

Continue Reading