पीएम मोदींनी पुतिन यांना मनुस्मृती नव्हे, भगवद्गीता भेट दिली; व्हायरल दावा खोटा

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना एक पुस्तक भेट देताना दिसतात. या फोटोसोबत दावा केला जात आहे की, पीएम मोदींनी त्यांना मनुस्मृती भेट दिली. व्हायरल पोस्टसोबत एका युजरने लिहिले आहे, “देश संविधानाने चालतो, आणि भेट मनुस्मृतीची दिली जात आहे का?” फेसबुक फॅक्ट चेक रिव्हर्स […]

Continue Reading

कोविडची लस घेणारी ही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची मुलगी नाही; वाचा ती कोण आहे…

रशियाने कोरोना व्हायरसवर लस शोधून काढल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. सोबतच त्यांच्या स्वतःच्या मुलीलासुद्धा ही लस दिल्याची त्यांनी सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर एका मुलीला लस देतानाचे फोटो व्हायरल होऊ लागले. हा फोटो पुतिन यांच्या मुलीचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा फोटो पुतिन यांच्या मुलीचा नसल्याचे […]

Continue Reading