आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना धमकी दिल्याचा जुना व्हिडिओ नव्याने व्हायरल; वाचा सत्य 

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे भेसळखोरी, बेकायदेशीर गुटखा आणि औषधी विक्रिवर केलेल्या कारवाईमुळे सध्या चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुकाराम मुंढे सांगतात की, “मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

तुकाराम मुंढेंचा जुना व्हिडिओ व्हायरल, मास्क वापरणे बंधनकारक; वाचा सत्य

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे नाकातोंडावर मास्क लावण्याची अजिबात गरज नाही म्हणून सांगतायेत, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शकांचे यावर काय मत आहे? असा प्रश्नही यावर अनेक जण उपस्थित करत आहेत. तुकाराम मुंढेंच्या या व्हिडिओची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  https://archive.org/details/tukaram-munde-old-video-before-lockdown फेसबुक पोस्ट / […]

Continue Reading