तैवानने चीनचे विमान पाडले का? वाचा तैवान सरकारने केलेला खुलासा…
सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, चीनच्या सैन्यविमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यामुळे तैवानने चीनचे विमान पाडले. इतरांनी यापुढे जात म्हटले की, या घटनेत चीनेच्या एसयू-35 विमान क्षतिग्रस्त झाले असून, एक पायलट जखमी झाला असून, तैवानच्या सैनिकांनी त्याला ताब्यात घेतले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीमध्ये तैवान सरकारने असे काही झाले नाही असा खुलासा केल्याचे […]
Continue Reading