पेट्रोल दरवाढीच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून पळ काढला का? वाचा सत्य
देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलव दरवाढीविषयीच्या प्रश्नाला बगल देत तत्काळ पत्रकार परिषदेतून पळ काढला, अशा दाव्यासह एक व्हिडियो क्लिप सध्या बरीच गाजत आहे. या व्हिडियोमध्ये पत्रकारांनी इंधन दरवाढीविषयी विचारलेल्या प्रश्नाला टाळत फडणवीस खुर्चीवरून वरून उठून निघू जाताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता कळाले की, ही क्लिप अर्धवट आहे. काय आहे पोस्टमध्ये? 15 सेकंदाच्या क्लिपमध्ये […]
Continue Reading