FALSE ALERT: कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी शशी थरूर यांनी ड्राफ्ट तयार केला होता का?

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) बुधावारी भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले. यानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडण्यासाठी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी […]

Continue Reading

FAKE QUOTE: “दुर्दैवाने मी हिंदु आहे” असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधी म्हटले होते का?

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी निरनिराळे खोटे दावे प्रचलित आहेत. त्यांचे फोटो, निर्णय, विचारसरणी, धर्म, राजकारण यावरून त्यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्ट अधुनमधून सोशल मीडियावर येत असतात. यात आणखी भर म्हणजे त्यांच्या नावे केले जाणारे एक वादग्रस्त विधान शेयर होत आहे. “मी शिक्षणाने ख्रिश्चन, संस्कृतीने मुस्लिम आणि दुर्दैवाने हिंदु आहे”, असे पं. नेहरू […]

Continue Reading