सौदी अरेबियाच्या फुटबॉल खेळाडुंना 10 कोटींची ‘रोल्स रॉईस’ मिळाल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वांना चकित करत सौदी अरेबिया संघाने बलाढ्या अशा अर्जेंटिना संघाला 2-1 ने पराभूत केले. त्यामुळे लियोनल मेस्सीच्या संघावर मात करण्याची कामगिरी करणाऱ्या या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच सगळीकडे चर्चा पसरली की, सौदी अरेबियाच्या विजयामुळे आनंदून गेलेले राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी संघातील प्रत्येक खेळाडुला दहा कोटी रुपयांची आलिशान ‘रोल्स […]
Continue Reading