Fact : इंदुरीकर महाराजांचे राजकारण येणार नसल्याचे स्पष्टीकरण
इंदूरीकर महाराज पण राजकारणात यायला लागलेत… मग आता #वरुन_किर्तन_आतुन_तमाशा #जब्या_वाजीव अशी माहिती Vaibhav Kamble यांनी पोस्ट केली आहे. इंदूरीकर महाराज खरंच राजकारणात सक्रीय होत आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी इंदुरीकर महाराज निवडणुक लढविणार का याचा शोध घेतला असता सर्वप्रथम आम्हाला महाराष्ट्र टाईम्सचे एक वृत्त दिसून आले. या […]
Continue Reading