‘भारत जोडो यात्रे’ची लोकप्रिया पाहून नरेंद्र मोदी मझारवर चादर अर्पण करायला गेले होते का? वाचा सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ एका मझारवर चादर अर्पण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यासोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला मिळणाऱ्या लोकप्रियतेला पाहून मोदींनी मशिदींमध्ये जाणे सुरू केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन (9049053770) क्रमांकावर पाठवून याची सत्यता विचारली. आमच्या पडताळणीत […]
Continue Reading