व्हायरल फोटोमधील महिलेने राम मंदिराला नाही, तर वृंदावनातील गोशाळेला देणगी दिली; वाचा

एका वृद्ध महिलेले राम मंदिराला तब्बल 51 लाख रुपयांचे दान दिले, या दाव्यासह पिवळ्या साडीतील एका ज्येष्ठ महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील ज्येष्ठ महिलेने राम मंदिराला नाहीतर 6 वर्षांपूर्वी वृंदावनातील एक गोशाळा बांधण्यासाठी देणगी दिली होती. काय आहे दावा ? युजर्स ज्येष्ठ महिलेचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “जेंव्हा […]

Continue Reading

उत्तर प्रदेशमधील व्हिडिओ मिरारोड दंगलप्रकरणातील अरोपींना ठाण्यात मारण्याचा म्हणून व्हायरल

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईतील मीरा रोड भागात आयोजित मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस काही युवकांना चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मुंबई पोलिसांनी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांना अटक करून चांगलाच चोप दिला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

डिजिटल पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातील ड्रोन-शो म्हणून व्हायरल

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामध्ये आकर्षक ‘ड्रोन-शो’चे आयोजन करण्यात आले होते, असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा नाही. हा व्हिडिओ एका खाजगी कंपनीने कॉम्प्युटर ग्राफिक्सद्वारे तयार केला आहे. काय आहे […]

Continue Reading

अयोध्येतील राम मूर्ती हालचार व डोळ मिचकवतानाचा एडिटेड व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडला. मंदिराच्या गाभाऱ्यात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.  सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रामाच्या मूर्तीचे डोळे हलताना आणि स्मितहास्य करताना दिसतात. दावा केला जात आहे की, अयोध्येतील रामाची मूर्ती भाविकांकडे पाहून जिवंतपणे हालचाल करते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

कलश यात्रेचा हा व्हिडिओ हैदराबादचा नाही; नोएडातील जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, राम मंदिर सोहळ्यानिमित्त हैद्राबादमध्ये ही कलश यात्रा काढण्यात आली होती. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ राम मंदिर किंवा […]

Continue Reading

दुर्गा पूजा पंडालचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार असून सध्या सर्वत्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष साजरा केला जात आहे.  या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ आयोध्येतील राम मंदिराचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

श्रीलंका सरकारने अशोक वाटिकेची शिला राम मंदिराला भेट दिली का? वाचा सत्य

आयोध्येत सध्या राम मंदिर उभारणीचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये श्रीलंका एअरलाइन्समधून काही भिक्खू हातात एक वस्तू घेऊन उतरतात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटतात. दावा केला जात आहे की, माता सीता अशोक वाटिकेत असताना ज्या दगडावर बसायच्या, आता हा दगड आयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओमध्ये दाखविलेले राम मंदिर खरंच अयोध्येचे आहे का ? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर एका राम मंदिराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ आयोध्येतील राम मंदिराचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये […]

Continue Reading

गुजरातमधील जैन मंदिराचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिर म्हणून व्हायरल; वाचा सत्य

कोरीव स्थापत्यकला असलेल्या एका मंदिराचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, ते अयोध्येतील राम मंदिर आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिराचा नाही. काय आहे दावा? सुमारे अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एका मंदिराचे काम सुरू असताना […]

Continue Reading

वाराणशीच्या काशी विश्वनाथ मंदिराचे फोटो आयोध्या राम मंदिराचे म्हणून व्हायरल

अयोध्येतील राम मंदिराचे गेल्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. सोशल मीडियावर आता एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, तो आयोध्येमधील राम मंदिराच्या बांधकामाचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा सिद्ध झाला. हा फोटो वाराणशीमधील काशी विश्वानथ मंदिराचा आहे. काय आहे दावा?  सोशल मीडियावर एका मंदिराच्या बांधकामाचा […]

Continue Reading

राजीव गांधी यांचा हा फोटो राम मंदिराच्या भूमीपूजन करतानाचा नाही. वाचा सत्य

आयोध्यामध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, 9 नोव्हेंबर 1989 रोजी राजीव गांधी यांच्या हस्ते राम मंदिराची शिलान्यास व भूमीपूजन कार्यक्रमाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा फोटो राम मंदिराच्या […]

Continue Reading

अक्षरधाम मंदिराचे फोटो आयोध्यातील संभाव्य राम मंदिर म्हणून व्हायरल. वाचा सत्य

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आयोध्यातील विवादित रामजन्मभूमीचा वाद मिटला असून, कोर्टाच्या आदेशाने तेथे राम मंदिर बांधण्यात येणार आहे. हे मंदिर कसे असेल याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या संभाव्य मंदिराचे चित्र म्हणून सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला जात आहे. परंतु, हा फोटो राम मंदिराचा नसून, दिल्लीस्थित अक्षरधाम मंदिराचा आहे. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे पाहा […]

Continue Reading