FAKE NEWS: मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कुराणातील आयत वाचून झाले होते का?
नाशिक येथे नुकेतच पार पडलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी वादग्रस्त दावा केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांचा प्रार्थना करतानाचा फोटो शेअर करून म्हटले जात आहे की, मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कुराणातील आयत पठण करण्यात आले होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]
Continue Reading