Fact Check : अमित शाह म्हणाले का, नेहरू देशाच्या दुर्दशेसाठी जबाबदार
नेहरू इस देशकी दुर्दशाके जिम्मेदार-अमित शाह हमें नेहरूके सपनोंका भारत बनाना है-नरेंद्र मोदी ठीक है,आपसमें तय करलो की करना क्या है! अशी एक पोस्ट रफीक शेख यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने अमित शाह यांनी असे वक्तव्य केले आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी नेहरू इस देशकी दुर्दशाके जिम्मेदार, […]
Continue Reading