Fact Check : महिलेचा विनयभंग करणारी ही व्यक्ती भाजपची आहे का?
गुजरातमधील भाजप नेते अजय राजपूत यांनी शाळेत शिरुन एका महिला शिक्षिकेसोबत काय करत आहेत, हे आपण स्वत: पाहा आणि जगालाही दाखवा, असे म्हणत Shubham Waghchaure Patil यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive भाजप नेते अजय राजपूत यांचा हा व्हिडिओ असल्याचे अनेक जण […]
Continue Reading