मुंबईच्या लोखंडवाला पोलिसांच्या मॉक ड्रिलचा व्हिडिओ ; खऱ्या दहशतवाद्यांना अटक म्हणून व्हायरल

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्तींना पोलिस ताब्यात घेताना दिसत आहेत. दावा केला जात आहे की, मुंबईच्या लोखंडवाला भागात पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading