अयोध्येतील रामाची मूर्ती पाहून या छायाचित्रकाराच्या डोळ्यात आनंदाश्रु आले का? वाचा सत्य
डोळे पाणावलेल्या एका छायाचित्रकाराचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, अयोध्या राम मंदिरामधील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान रामाची मूर्ती पाहून हा छायाचित्रकार इतका भावूक झाला की त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले की, व्हायरल दावा असत्य आहे. हा फोटो अयोध्येतील नसून पाच […]
Continue Reading