हा फोटो हिंदी व प्रशांत महासागराच्या संगमाचा नाही. तो अमेरिकेतील नदी-समुद्र मिलनाचा आहे

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी आजही निसर्गची किमया पाहून आपण स्तिमित होतो. असाच एक आश्चर्यकारक फोटो सोशल मीडियावर युजर्सना भुरळ घालत आहे. हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराच्या मिलनाचा हा कथित फोटो आहे. याद्वारे दावा केला जात आहे की, या दोन विशाल महासागरांचे पाणी एकत्र आले तरी एकमेकांत मिसळत नाही. फोटोमध्ये निळ्या आणि हिरव्या रंगाचे पाणी […]

Continue Reading