आफ्रिकेतील बोट उलटल्याचा व्हिडीओ गोव्याचा म्हणून व्हायरल

समुद्रात प्रवासी बोट उलटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन दावा केला जात आहे की, ही घटना गोव्यामध्ये घडली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे. बोट उलटल्याचा हा व्हिडिओ काँगोच्या किवू सरोवरातील आहे. काय आहे दावा ? […]

Continue Reading

काँग्रेसच्या गोवा सोशल मीडिया प्रमुख महिलेचा फोटो ‘हाथरस भाभी’ असल्याचा दावा खोटा

जबलपूर येथील एक महिला नातेवाईक नसतानाही हाथरस येथील पीडितेच्या घरी राहिल्यामुळे ती चर्चेत आली आहे. ‘हाथरस भाभी’ म्हणून या महिलेला संबोधले जात आहे.  सोशल मीडियावर आता काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांच्यासोबत एका महिलेचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ही कथित ‘हाथरस भाभी’ काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य […]

Continue Reading

किनाऱ्यावर वाहून आलेल्या माशांचा हा व्हिडियो भारतातील नाही. पाहा तो कुठला आहे

लॉकडाऊनमुळे मानवी वर्दळ कमी झाल्याने वन्यप्राणी मुक्तपणे संचार करत असल्याचे दिसत आहे. मासेमारीदेखील बंद असल्याने समुद्रातील मासे किनाऱ्यावर येत असल्याचा दावा करत अनेक व्हिडियो समोर आले. किनाऱ्यावर माशांचा खच साचल्याचा असाच एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किनाऱ्यावर पापलेटचा पाऊस पडला, अशा दाव्यासह हा व्हिडियो शेयर होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने या […]

Continue Reading

पाण्याबाहेर मासे आल्याचा व्हिडियो हाँगकाँगचा आहे; तो गोव्याच्या किनारपट्टीवरील नाही

कोरोना विषाणूच्या जागितक साथीमुळे सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. मासेमारी व्यवसायावरदेखील याचा परिणाम दिसून येत आहे. अशा पार्श्वभूमीवर एक व्हिडियो चर्चेचा विषय ठरत आहे. पाण्यातून मासे बाहेर पडत असल्याचे यामध्ये दिसते. सोबत दावा केला जात आहे की, मासेमारी थांबल्यामुळे गोव्यातील बेतीम येथे मासे स्वतःहून बाहेर पडत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा ठरला. काय […]

Continue Reading

Fact Check : आंबोली घाटात कारवर दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे का?

अंबोली घाटातील हे अंगाचा थरकाप ऊडवणारे भयावह दृष्य तरी मित्रांनो पावसाळ्यात शक्यतो प्रवास टाळा. असे सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. महाराष्ट्रीय असाल तर पेज लाईक करा या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी पश्चिम घाटात, कोकणात आणि पुणे […]

Continue Reading

Fact Check : हा फोटो मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील आहे का?

अद्भत दृश्य…. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग NH66 कशेडी घाट महाराष्ट्र अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर.डी. अमरुते यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील हा फोटो आहे का? याची तथ्य पडताळणी करण्यासाठी आम्ही रिव्हर्स […]

Continue Reading