हा संत गाडगेबाबांचा खरा व्हिडियो नाही. तो चित्रपटातील एक सीन आहे. वाचा सत्य
संत गाडगे महाराजांचा खरा व्हिडियो म्हणून एक व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये कथितरीत्या संत गाडगे महाराज एका मिनीबसवर उभा राहून लोकांना आवाहन करीत आहेत की, ते गेल्यानंतर त्यांचे पुतळे उभारू नका. त्यांना संत, बाबा किंवा महाराज म्हणून त्यांचे उदात्तीकरण करून नका, असा संदेश ते देतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअॅपवर (9049043487) पाठवून याची […]
Continue Reading