व्हायरल ऑडिओमधील आवाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाही; वाचा सत्य
सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एका भाषणाचा ऑडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “हा ऑडिओ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ आवाजातील दुसऱ्या गोलमेज परिषदेतील भाषणाचा आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ऑडिओ 2000 मध्ये प्रदर्शीत झालेल्या डॉ. […]
Continue Reading