डॉ. अनिल पाटील यांचे दावे योग्य आहेत का? वाचा सत्य

कोरोना विषाणूमुळे भारतीयांना कोणतीही भिती नसून या विषाणूला गांभीर्याने घेऊ नये, असे सांगणारा डॉ. अनिल पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. ही मुलाखत पाहून नागरिक स्वत:कडे दुर्लक्ष करु शकत असल्याचे म्हटलं जातंय. बिइंग मराठी आदींनी ही मुलाखत पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  Archive तथ्य पडताळणी […]

Continue Reading

Fact Check : चिपळूणमध्ये गटारात सापडलेली मगर मुंबईत सापडली म्हणून व्हायरल

मुंबईत मगर सापडली आहे का, याची विचारणा करणारा एक संदेश फॅक्ट क्रेसेंडोला व्हॉटसअपवर मिळाला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे. अशीच एक पोस्ट Sharethis नेही फेसबुकवर पोस्ट केली आहे. यात मुंबईतील एका स्थानकाजवळ मगर सापडली असल्याचे म्हटले आहे.  फेसबुक / Archive मराठीप्रमाणेच इंग्रजीतही मुंबईत नाल्यात मगर सापडली म्हणून ही पोस्ट अनेक ठिकाणी […]

Continue Reading