FAKE NEWS: स्वामी विवेकानंद क्रिकेट खेळतानाचा हा फोटो नाही
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर त्यांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्यात एक लक्षवेधून घेणारा फोटोदेखील शेअर होत आहे. क्रिकेट गोलंदाजाच्या फोटोसोबत दावा केला जात आहे की, तो गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून स्वामी विवेकानंद आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]
Continue Reading