इराकमधील व्हिडिओ गुजरातमधून अरब देशाला गाई पाठविल्याच्या खोट्या दाव्यासह व्हायरल

एका कथित बंदरावर गायींनी भरलेल्या ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, अदानी समुहाकडून गुजरात बंदरावरून अरब देशाला हजारो गायी पुरवितानाचा हा व्हिडिओ आहे पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा असून भारताशी संबंधित नाही. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये एका बंदरावर गायींनी भरलेले ट्रक दिसतात. युजर्स हा […]

Continue Reading