मुख्यमंत्री आणि सलमान खान यांनी गरजू रुग्णांसाठी ‘सहायता निधी’ कक्ष सुरू केला का? वाचा सत्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता सलमान खान यांनी मंत्रालयात “ग्राम वैद्यकीय सहायता निधी” नावाचा कक्ष सुरू केल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार गरजू रुग्णांना 25 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल अदानीसाठी काम करतात’ असे म्हटले नव्हते; वाचा सत्य

देशात मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यात विधानसभा  निवडणूका पार पडणार आहेत. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी आगामी निवडणुकांच्या निमित्ताने छत्तीसगडच्या दौऱ्यावर गेले होते.  या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधी म्हणातात की, “तुमचे मुख्यमंत्री अदानीसाठी काम करतात,”  दावा केला जात आहे की, राहुल गांधींनी आपल्याच […]

Continue Reading