कोरोना विषाणूची लागण झालेल्या ब्रिटीश महिलेचा व्हिडिओ सुरतमधील महिलेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्याची संख्या 24 लाखावर पोहचली आहे. यामूळे एक लाख 65 हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूमुळे 211 जणांचा मृत्यू झाला आहे. लंडनमधून सुरतमध्ये परतलेल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या एका पारशी समाजाच्या युवतीचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खरोखरच सुरतमधील […]
Continue Reading