ब्राझीलमधील व्हिडिओ काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक करतानाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

एका बाईकस्वाराचा पाठलाग करून अटक करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरमध्ये एक दहशतवाद्याला भारतीय सैन्याने पकडताना केलेल्या कारवाईचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ब्राझीलमध्ये एका चोराला अटक करतानाचा आहे. चुकीच्या दाव्यासह तो […]

Continue Reading

ब्राझीलमधील व्हिडिओ काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक करतानाचा म्हणून व्हायरल

एका बाईकस्वाराचा पाठलाग करून अटक करतानाचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरमध्ये एक दहशतवाद्याला पकडतानाचा हा व्हिडिओ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ब्राझीलमध्ये एका चोराला अटक करतानाचा आहे.  काय आहे दावा? व्हिडिओमध्ये दिसते की, […]

Continue Reading

हॅलिकॉप्टर-ट्रक अपघाताचा हा व्हिडिओ भारतातील नव्हे ब्राझीलमधील; वाचा सत्य

अमृतसर येथील रतनसिंह चौकात हॅलिकॉप्टर आणि ट्रकच्या अपघाताची घटना घडली असून हे फक्त भारतातच घडू शकते, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत आहे. हा व्हिडिओ भारतातील आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित  तथ्य पडताळणी हॅलिकॉप्टर-ट्रक अपघाताचा हा व्हिडिओ भारतातील आहे का, हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओतील एक […]

Continue Reading

हा ब्राझीलमधील व्हिडियो आहे. इटलीतील कर्फ्यूशी त्याचे काही देणेघेणे नाही. वाचा त्यामागील सत्य

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉक-डाऊन करण्यात आहेत. आतापर्यंत 20 हजारांपेक्षा जास्त लोकांचा प्राण कोविड-19 महारोगाने घेतला आहे. याचा सर्वात मोठा फटका इटलीला बसला आहे. तेथे मृतांचा आकडा दिवसागणिक शेकडोने वाढत आहे. त्यामुळे तेथील भयावह परिस्थिती दाखवण्याचा दावा करणारे अनेक फोटो आणि व्हिडियो शेयर केले जात आहे. अशाच एका व्हिडियोमध्ये एक व्यक्ती पोलिसांना आव्हान […]

Continue Reading

कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलेले ते इटलीचे पंतप्रधान नाहीत. वाचा त्या फोटोमागचे सत्य

इटलीमध्ये कोरोना विषाणूने कहर माजवलेला असताना या देशातील भयावह स्थिती सांगण्यासाठी नेटीझन्स सोशल मीडियावर खोट्या आणि असंबंधित फोटो/व्हिडियोचा मदत घेत आहेत. सध्या चर्चेचा विषय ठरलेला असाच एक फेक फोटो म्हणजे कोरोनामुळे हतबल झालेल्या इटलीच्या पंतप्रधानांचा. डोळे पाणावलेल्या एका नेत्याचा फोटो इटलीचे पंतप्रधान म्हणून सर्रास पसरत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा चुकीचा सिद्ध झाला आहे. […]

Continue Reading

ब्राझीलमधील चिखलमय रस्त्याचा व्हिडियो औरंगाबाद-जळगाव रोड म्हणून व्हायरल. पाहा सत्य

औरंगाबाद-जळगाव महामार्गाची दयनीय अवस्था सोशल मीडियावर थट्टेचा विषय झाला आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन राजधानीला जगप्रसिद्ध अजिंठा लेणीशी जोडणाऱ्या या रस्त्यावरील खड्डे आणि चिखलात रुतलेल्या वाहनांची कसरत दाखवणारे अनेक व्हिडियो आणि फोटो समोर आले. त्यात भर म्हणून आणखी एक व्हिडियो सध्या पसरत आहे. औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर साचलेल्या चिखलात दुचाकी घसरून प्रवासी घरंगळत जात असल्याचा एक कथित व्हिडियो शेयर […]

Continue Reading

हा व्हिडियो ब्राझिलच्या अंडर-17 फुटबॉल टीमच्या 76 वर्षीय प्रशिक्षकाचा नाही. पाहा सत्य.

ब्राझील म्हणजे फुटबॉलचे नंदवनच! ब्राझीलच्या नसानसांमध्ये फुटबॉल आहे, असे म्हणने अतिशयोक्ती ठरणार नाही. पेलेंच्या या देशात एकाहुन एक महान फुटबॉल खेळाडू जन्माले आले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या खेळासाठी वेडे आहेत. हे वेड दाखवणारा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही तरुण मुले फुटबॉल खेळत असताना एक म्हातारा त्यांच्यामध्ये खेळायला येतो. सुरुवातीला थोडे अडखळल्यानंतर […]

Continue Reading