ATM पिन उलटा टाईप केल्यास पोलीस येऊन लुटीपासून बचाव होतो का? वाचा सत्य
Representational Image: Photo: Pixabay प्लीज हे वाचा…ATM बद्दल थोडसं…पण खूप महत्त्वाचे…असे सांगत सध्या समाजमाध्यमात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये ATM चा पिन उलटा टाईप केल्यास एटीएम मशीनला कळते की, तुम्ही अडचणीत आहात. त्यानंतर एटीएममधून अर्धेच पैसे बाहेर येतील. एटीएम मशीन बँकेला आणि पोलिसांना सुचना देईल, अशी माहिती देण्यात आली आहे. ही […]
Continue Reading