राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्या चाहत्यांनाच श्रद्धांजली वाहिली का? वाचा सत्य

माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी शोकसंदेश ट्विट करीत श्रद्धांजली वाहिली. सर्वच पक्षातील नेत्यांनी स्वराज यांच्या कार्याचा गौरव करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. राहुल गांधी यांनीदेखील ट्विटरवर सुषमा स्वराज यांना अभिवादन केले. परंतु, सोशल मीडियावर त्यांच्या ट्विटचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्या […]

Continue Reading

या पाकिस्तानी महिला पत्रकाराने वाजपेयींना काश्मीर मागितले नव्हते. जाणून घ्या सत्य

दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी एक मजेशीर पोस्ट फिरत आहे. त्यांच्या हजरजबाबीपणाची चुणूक दाखवणाऱ्या या पोस्टमध्ये सांगण्यात येते की, अटल बिहारी वाजपेयी यांना एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने लग्न करण्याचा प्रस्ताव देत काश्मीर पाकिस्तानला देण्याची अट घातली. अटलजींनी लगेच सडेतोड उत्तर दिले की, ठीक आहे पण हुंड्यात मला संपूर्ण पाकिस्तान द्यावे लागेल. पोस्टमध्ये त्या कथित पाकिस्तानी […]

Continue Reading