बिबट्याला अ‍ॅमेझॉनच्या आगीतून वाचवतानाचा हा फोटो नाही. त्यामागचे सत्य वाचा

दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे वन्यप्राणी आणि निसर्गाचे आतोनात नुकसान झाले. सुमारे महिनाभर हे जंगल वणव्याने पेटलेले होते. जंगल जळून खाक होत असतानाचे फोटो पर्यावरणप्रेमी आणि सेलिब्रेटिंनी शेयर केले. त्यापैकी एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हायरल फोटोत एक सैनिक बिबट्याला पाण्यातून कडेवर घेऊन जाताना दिसतो. बिबट्यानेसुद्धा अत्यंत प्रेमाने […]

Continue Reading

अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील आगीचे फोटो म्हणून जुने आणि संदर्भहीन फोटो व्हायरल. वाचा सत्य

दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला भीषण आग लागलेली आहे. मागील तीन आठवड्यांपासून हा वणवा धगधगत असून नैसर्गिक संपत्तीचे आतोनात नुकसान झाले आहे. संपर्ण जगाला सुमारे 20 टक्के शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या या जंगलाला असे आगीत भस्मसात होताना पाहून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण आगीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेयर होत आहेत. अनेक […]

Continue Reading