FACT CHECK: डॉ. अब्दुल अमेरिकेतील पहिले मुस्लिम गव्हर्नर आहेत का? वाचा सत्य
अमेरिकेमध्ये डॉ. अब्दुल नामक व्यक्तीला पहिला मुस्लिम गव्हर्नर होण्याचा मान मिळाला, असा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. अमेरिकेच्या एका राज्याच्या गव्हर्नरपदी जनतेने प्रथमच मुस्लिम उमेदवाराला निवडूण दिले आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच भारतीय राजकारणावर टीका करताना लिहिले की, अमेरिकेतील जनता धर्म नाही तर, व्यक्तीची गुणवत्ता आणि पात्रता पाहून आपला नेता निवडते. फॅक्ट […]
Continue Reading