ईस्ट इंडिया कंपनीने 1818 मध्ये भगवान रामची प्रतिमा असलेले नाणे काढले नव्हते; फेक नाणे व्हायरल

अयोध्या राम मंदिराचे उद्घाटन येत्या 22 जानेवारी रोजी होणार असून या सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका नाण्याचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जाता आहे की, भारतात ब्रिटिश राजवट काळात 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भगवान राम लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची प्रतिमा असलेले 2 आण्याचे नाणे जारी केले होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading