‘ठाकुरांचे रक्त गरम असते’ असे योगी म्हणाले नाही; तो स्क्रीनशॉट बनवाट आहे

हाथरस प्रकरणामुळे जातीय व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच एक वादग्रस्त स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. आजतक वाहिनीचा भासणाऱ्या या कथित स्क्रीनशॉटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ “ठाकुरांचे रक्त गरम असते, ठाकुरांकडून चुका होतच असतात” असे म्हणाल्याचे दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा स्क्रीनशॉट बनावट असल्याचे स्पष्ट झाले. योगी आदित्यनाथ यांनी असे विधान केलेले नाही. […]

Continue Reading

योगी आदित्यनाथ यांनी हाथरस पीडितेचे अंत्यसंस्कार लाईव्ह पाहिला होता का?

हाथरस पीडितेचे रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यावरून उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एका फोटोद्वारे दावा केला जात आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस पीडितेच्या दाहसंस्कार लाईव्ह ऑनलाईन पाहिला होता. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो एडिटेड असल्याचे कळाले. त्यामुळे हा दावा खोटा आहे.  काय आहे दावा?  व्हायरल पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ लॅपटॉपवर […]

Continue Reading

‘हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं’ असे योगी आदित्यानाथ म्हणाले नव्हते; ती केवळ फेक न्यूज

हाथरस प्रकरणानंतर महिला सुरक्षेच्या मुद्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बरीच टीक होत आहे. त्यातच आता दावा केला जात आहे की, ‘हमारा काम गाय बचाना है, लड़की नहीं,’ असे योगी आदित्यनाथ म्हणाले. पुरावा म्हणून सोबत एका वृत्तपत्राच्या बातमीचे कात्रण फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी हा दावा असत्य आढळला. एका व्यंगात्मक वेबसाईटवरील विनोदी लेखाला खरे […]

Continue Reading

हाथरसमधील पीडितेचा म्हणून हैदराबादमधील युवतीचा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

हाथरस येथील पीडितेचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही जण टाळ्या वाजवत एका मुलीचे स्वागत करताना, पाया पडताना दिसत आहेत. त्या मुलीला अनेक जण फुल देत आहेत. तिच्यावर फुलांची उधळण देखील करत आहेत.  काय आहे दावा? या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनिषा वाल्मिकी, हाथरस युपी परिक्षेत पहिली आली होती. बघा […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसणारा हा व्यक्ती हाथरस घटनेतील आरोपीचे वडील नाही; वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्ममंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ते हाथरस प्रकरणातील आरोपी संदीपचे वडील आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची पडताळणी केली असता कळाले की, तो व्यक्ती भाजपचा नेता श्यामप्रकाश द्विवेदी असून त्याचा हाथरस घटनेशी काही संबंध नाही. काय आहे दावा? नरेंद्र मोदी आणि […]

Continue Reading