रशियातील जुना व्हिडिओ नेपाळ विमान अपघाताचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
नेपाळमध्ये पोखरा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात 68 प्रवशांसह 4 क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोशल मीडियावर या विमान दुर्घटनेचे कथित व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स आणि फोटो व्हायरल होऊ लागले. अशाच एका क्लिपमध्ये विमान कोसळताना दिसते आणि सोबत दावा केला जात आहे की, हे दृश्य नेपाळ विमान अपघाताचे आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]
Continue Reading