महाराष्ट्र महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कचे महापौर मददानी संबंधित भ्रामक दावा व्हायरल

भारताची सर्वात श्रीमंत बृहन्मुंबई महानगरपालिका असल्याने, यंदाच्या निवडणुकीत मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.  या पार्श्वभूमीवर, मुखवटा घातलेल्या एका व्यक्तीने पुतळ्यावर चढून पॅलेस्टिनी झेंडा फडकवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, अमेरिकेत मुस्लिम महापौर जिंकल्यामुळे तेथे कट्टरवादी असा उन्माद करीत आहेत. या व्हिडिओचा वापर करून आगामी मुंबई […]

Continue Reading

तेलंगणातील जुना व्हिडिओ पश्चिम बंगालमध्ये बनावट मतदार ओळखपत्र म्हणून व्हायरल; वाचा सत्य

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) मोहिमेदरम्यान नदिया जिल्ह्यातील नवद्वीप येथे नाल्यातून सुमारे ५० मतदार ओळखपत्रे सापडल्याची घटना समोर आली.  यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर […]

Continue Reading

सोसायटीमध्ये ‘जय श्री राम’ गीत गाऊन लोकांना मतदान करण्यास सांगणारा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही

एका सोसायटीमध्ये काही लोक हातात भगवा झेंडा घेऊन ‘जय श्री राम’ गीत गातात आणि मतदारांना राष्ट्रवाद लक्षात ठेऊन मतदान करा असे सांगतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातीला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील संबंधित नाही. काय […]

Continue Reading

बिहार निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणारी ही मुलगी कोण? वाचा सत्य

बिहारमध्ये नुकतेच झालेल्या निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपवर निवडणूक प्रक्रिया हायजॅक केल्याचा आरोप करणारी ही मुलगी निवडणूक अधिकारी असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. एक तर […]

Continue Reading