ब्राझीलमधील व्हिडिओ काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक करतानाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

एका बाईकस्वाराचा पाठलाग करून अटक करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरमध्ये एक दहशतवाद्याला भारतीय सैन्याने पकडताना केलेल्या कारवाईचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ब्राझीलमध्ये एका चोराला अटक करतानाचा आहे. चुकीच्या दाव्यासह तो […]

Continue Reading

ब्राझीलमधील व्हिडिओ काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक करतानाचा म्हणून व्हायरल

एका बाईकस्वाराचा पाठलाग करून अटक करतानाचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरमध्ये एक दहशतवाद्याला पकडतानाचा हा व्हिडिओ आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ब्राझीलमध्ये एका चोराला अटक करतानाचा आहे.  काय आहे दावा? व्हिडिओमध्ये दिसते की, […]

Continue Reading

शेतकरी आंदोलनात काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांच्या सुटकेची मागणी करण्यात आली का? वाचा सत्य

शेतकरी आंदोलनामध्ये स्वतंत्र काश्मीरची मागणी करणाऱ्या नेत्यांचे समर्थन करण्यात येत आहे, असा दावा केला जात आहे. एका शीख युवकाने फुटीरतावादी नेत्यांच्या सुटकेची मागणी करणारे पोस्टर हातात धरल्याचा फोटो शेअर करून म्हटले की, हा फोटो शेतकरी आंदोलनामधील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा […]

Continue Reading

आसाममध्ये काँग्रेस नेते अमजात अली यांना अटक झाल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

आसाममध्ये काँग्रेसचे नेते अमजात अली यांना सफरचंदाच्या पेटीसोबत हत्यारे आणि काडतुसे असताना अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होती, अशा माहितीसह सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत. या माहितीची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा?  आसाममधील काँग्रेसचे नेते अमजात अली यांना हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. Facebook | Archive […]

Continue Reading

सीरियामधील जखमी बाळाचा फोटो काश्मीरमधील पेलेट गनचा पीडित म्हणून व्हायरल. वाचा सत्य

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर काश्मीरसंदर्भात अनेक हिंसक फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर पसरविण्यात येत आहेत. कलम 370 रद्द करण्याला एक महिनापूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एका जखमी बाळाचा फोटो शेयर केला जात आहे. सोबत दावा करण्यात आला की, काश्मीरमध्ये पेलेट गनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बाळाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]

Continue Reading

Fact Check : काश्मीरमध्ये पोलिसांकडून नागरिकांवर लाठीमार करण्यात आलाय का?

कश्मिरमधे प्रसाद वाटप चालू आहे.इछूकांनि आस्वाद घ्यायचा असेल ……., अशी माहिती Sudarshan More यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  काश्मीरमध्ये खरंच नागरिकांवर लाठीमार करण्यात आला आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेतली. ही दृश्ये आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी […]

Continue Reading