व्हेनेझुएलाच्या भूकंपाशी जोडून जुना व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये भूकंप झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. या पोस्टमधून तेथील परिस्थिती दाखवल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बहुमजली इमारत काही क्षणांत कोसळताना दिसते. आसपास उपस्थित लोक घाबरून पळताना देखील दिसतात. सोशल मीडियावरील अनेक […]

Continue Reading