राहुल गांधीच्या पराभवानंतर अमेठीतील लोक खरंच रडले का? काय आहे त्या व्हिडियोचे सत्य?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती ईराणी यांनी पराभव केला. तब्बल चाळीस वर्षांनंतर अमेठीची जागा काँग्रेसच्या ताब्यातून गेली. पराभवाचा हा धक्का तेथील काँग्रेस समर्थकांना सहन झाला नाही. सोशल मीडियावर एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, अमेठीतील काही लोक दिल्लीत येऊन राहुल गांधींपाशी ढसाढसा रडले. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची सत्य पडताळणी […]

Continue Reading

सत्य पडताळणी: राहुल गांधी खरंच 7 लाख मतांनी वायनाडमधून निवडून आले का?

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. पक्षाचे राष्ट्राध्यक्ष राहुल गांधी यांनादेखील अमेठी येथे हार पत्कारावी लागली. परंतु, केरळमधील वायनाड येथून राहुल गांधी यांनी दणदणीत विजय मिळवला. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राहुल गांधी वायनाड येथून सात लाख मताधिक्यांनी निवडणूक जिंकले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. फेसबुक । अर्काइव्ह काय आहे पोस्टमध्ये? […]

Continue Reading

PHOTO FACT: हा फोटो राहुल गांधींच्या विजयानंतर वायनाड येथे केलेल्या जल्लोषाचा नाही

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतून धक्कादायक पराभव झाला. भाजपच्या स्मृती ईराणी यांनी त्यांना मात दिली. मात्र, राहुल गांधी केरळमधील वायनाड येथूनदेखील निवडणूक लढविली आणि जिंकलीसुद्धा. सोशल मीडियावर एक फोटो पसरवली जात असून यामध्ये कार्यकर्ते हिरवे झेंडे घेऊन जल्लोष करताना दिसतात. हा फोटो राहुल गांधीच्या विजयानंतर वायनाड येथे साजरा करण्यात आलेल्या विजयोत्सवाचा […]

Continue Reading

VOTING FACT: भाजपच्या विविध उमेदवारांना एकसमान 2,11,280 मते मिळाली का?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचा मुद्दा खूप गाजत आहे. विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत त्यात फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. आता सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, उत्तर प्रदेशमधील भाजपच्या सात उमेदरवारांना एकसमान 2 लाख 11 हजार 280 मते मिळाली. त्याच ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना 1 लाख 40 हजार 295, तर बसपला 24 हजार 396 […]

Continue Reading