FACT-CHECK: राहुल गांधींनी संविधानाचे सर्व श्रेय एकट्या महात्मा गांधीना दिले का?

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी कथित मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये राहुल गांधी ‘महात्मा गांधींनी संविधान बनवले’ असे म्हणतात. या क्लिपवरून दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी संविधाननिर्मितीचे सर्व श्रेय केवळ महात्मा गांधींना दिले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading

गांधी जयंतीच्या जाहिरातीत गांधींऐवजी अरविंद केजरीवाल यांचाच मोठा फोटो वापरण्यात आला का?

दिल्ली सरकारतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या एका कथित जाहिरातीचा फोटो व्हायरल होत आहे. गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करणाऱ्या या जाहिरातीमध्ये महात्मा गांधींऐवजी केजरीवाल यांचाच मोठा फोटो वापरल्याचे दिसते. या व्हायरल जाहिरतीवरून नेटकरी केजरीवाल यांच्यावर गांधींना डावलून ‘स्वतःची टिमकी वाजविली’ अशी टीका करून खिल्ली उठवित आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट […]

Continue Reading