तमिळनाडुमध्ये बिहारी कामगारांना मारहाण म्हणून असंबंधित व्हिडिओ व्हायरल

तमिळनाडुमध्ये हिंदी भाषिक कामगारांना मारहाण केली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उघडपणे हल्ल्यांचे हिंसक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहेत की, या घटना तमिळनाडूमधील असून तेथे उत्तर भारतातून आलेल्या बिहारी कामागारांना असे मारले जात आहे.   फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

VIDEO: मलेशियातील शिवलिंगाचा व्हिडिओ तमिळनाडूमधील व्हायरल; वाचा सत्य

जंगलामध्ये स्थित एका विशाल शिवलिंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हे तमिळनाडूमधील ओशिवलिंगम आहे. तेथे 365 दिवस महादेवाच्या पिंडीवर पाऊस पडतो.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ तमिळनाडुमधील नाही.  दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगाचा व्हिडिओ शेअर करून […]

Continue Reading

काय आहे केवळ एका महिन्यासाठी प्रकट होणाऱ्या चमत्कारीक नदीच्या व्हिडिओचे सत्य?

नदीपात्रामध्ये पाणी वाहतानाचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, दक्षिण भारतातील ही एक चमात्कारिक नदी. केवळ पितृपक्षाच्या अमावस्येला ही नदी प्रकट होते आणि दीपावलीच्या अमावस्येला विलीन होते. केवळ एक महिनाच प्रवाहित राहणाऱ्या या कथित नदीविषयी सोशल मीडियावर कुतूहल आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची पडताळणी केली असता, हे दावे खोटे असल्याचे समोर आले. वाचा […]

Continue Reading

डीएमके नेत्याने महिला डॉक्टरला मारहाण केली का? काय आहे या व्हिडियोमागचे सत्य?

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर ह्ल्ले होत असल्याच्या घटनाही घडत आहेत. एका महिलेला लाथांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडियो सोशल मीडियावर शेयर करून दावा केला जात आहे की, तमिळनाडूमधील डीएमके पक्षाच्या एका नेत्याने ड्युटीवर असणाऱ्या एका महिला डॉक्टरला बेदम मारले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअपवर पाठवून याविषयी पडताळणी करण्याची […]

Continue Reading

केरळमधील किनारपट्टीचा व्हिडियो तमिळनाडू येथील रामसेतू म्हणून व्हायरल. पाहा सत्य काय आहे

‘रामसेतू’ हा भारतीयांच्या आस्था आणि कुतुहलाचा विषय आहे. तमिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यान हिंदी महासागरातील या कथित पुलाच्या अस्तित्त्वाविषयी अनेक दावे केले जातात. सोशल मीडियावर तर या रामसेतूवर लोक चालत असल्याचा एक व्हिडियोदेखील शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून याची शहानिशा करण्याची विनंती केली. काय आहे व्हिडियोमध्ये? सुमारे दोन मिनिटांच्या या […]

Continue Reading