पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलने ईदच्या शुभेच्छा देताना God Blast You असे ट्विट केले का?

पाकिस्तानी क्रिकेटपटुंची इंग्रजी भाषेवरून सोशल मीडियावर तशी खिल्ली उडविली जाते. सामना झाल्यावर पत्रकार परिषद किंवा बक्षीस वितरणप्रसंगी पाकिस्तानी खेळाडू चुकीचे इंग्लिश बोलतानाचे व्हिडियोदेखील इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यात भर म्हणजे चुकीच्या इंग्रजीसाठी आता उमर अकमलची चांगलीच टर उडविली जात आहे. ईदनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या त्याच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेयर करून दावा केला जात आहे की, त्याने God Bless […]

Continue Reading