यंदाचा लालबागचा गणपती म्हणून अमिताभ बच्चन यांनी केला 2016 मधील व्हिडिओ शेअर

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘लालबागचा राजा’ गणपतीचे पहिले दर्शन म्हणून एका व्हिडिओ शेअर केला.बच्चन यांच्यासह अनेकांनी हाच व्हिडिओ यंदाचा गणपती म्हणून शेअर केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 2016 सालच्या ‘लालबागचा राजा’ गणपतीचा आहे. काय आहे दावा? मूळ […]

Continue Reading

FACT CHECK: अमिताभ बच्चन यांनी कोरोनामुक्त झाल्यावर हाजी अलीला भेट दिली का?

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही आठवड्यांच्या उपचारांनंतर दोघांनी कोरोनावर मात केली. सोशल मीडियावर आता दावा केला जात आहे की, कोरोनातून ठीक झाल्यानंतर अमिताभ बच्चन सर्वप्रथम मुंबईतील हाजी अली दर्गा येथे भेट देऊन चादर चढविली. बच्चन यांच्या फोटोला धार्मिक रंग देऊन त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोवर बहिष्कार टाकण्याचे […]

Continue Reading

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला नाही; त्या सर्व अफवा.

अमिताभ बच्चन व त्यांचे कुटुंबीय कोरोना संक्रमित झाल्यापासून मुंबईच्या नानावती रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या तब्येतीची इत्थंभूत माहिती माध्यमांद्वारे त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचविली जात आहेत. अशातच गुरुवारी अनेक न्यूज चॅनेल्सने बातमी दिली की, अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार. परंतु, ही बातमी खोटी असल्याचे समोर आले. खुद्ध अमिताभ यांनी निगेटिव्ह […]

Continue Reading

अमिताभ बच्चन यांचा डॉक्टरांचे आभार मानण्याचा तो व्हिडियो जुना; वाचा सत्य

कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या नानावती रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले, अशा दाव्यासह एक व्हिडियो व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी आणि वृत्तमाध्यमांनीदेखील हा व्हिडियो शेयर केला.  फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यानंतर कळाले की, हा व्हिडियो एप्रिल महिन्यातील आहे. तो अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यानंतरचा नाही. काय आहे व्हिडियोमध्ये? अडीच मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये अमिताभ बच्चन […]

Continue Reading