उत्तर प्रदेशमध्ये PET परीक्षेसाठी विद्यार्थी रेल्वेला लटकून गेले का? जुना व्हिडिओ व्हायरल
नुकतीच उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. सुमारे 37 लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वेला बाहेरून लटकून जाणाऱ्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील केंद्रावर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून परीक्षा देण्यासाठी जावे लागले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]
Continue Reading