विवेक रहाडेच्या नावाने व्हायरल होत असलेली आत्महत्येची चिठ्ठी बनावट; वाचा सत्य

बीड तालुक्यात केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. सोशल मीडियावर विवेकने आत्महत्येपूर्वी लिहिलेली म्हणून एका चिठ्ठीचा फोटो वायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत बनावट चिठ्ठी असल्याचे समोर आले.  काय आहे दावा? सोशल मीडियावरील विवेकच्या नावाने व्हायरल होत असलेल्या चिट्ठीमध्ये लिहिले आहे की, “मी विवेक कल्याण रहाडे […]

Continue Reading

कोविड-19 टेस्ट किट्सची 2017 पासूनच विक्री सुरू झाली होती का? वाचा सत्य

कोरोना विषाणूच्या महामारीविषयी जगभरात अचंबित करणारे दावे केले जातात. या विषाणूचा उगम कसा झाला यापासून ते तो पसरविण्यामागचा हेतू, याविषयी अनेक कन्सिपरसी थेयरीज आहेत.  जगभरातील आयात-निर्यातीचा डेटा दाखवून आता दावा केला जात आहे की, कोरोनाच्या टेस्ट किट्स 2017 पासूनच काही देशांनी विकत घेऊन ठेवल्या होत्या. याचाच अर्थ की, कोरोना व्हायरसची माहिती 2019 च्या आधीच माहिती […]

Continue Reading

तो व्हिडिओ शिवनाग वृक्षाच्या मुळांचा नाही; त्या तर हॉर्सहेअर अळ्या आहेत, वाचा सत्य

दोरे किंवा वायरचा गुंता वाटावा तशा हालचाल करणाऱ्या एका गोष्टीचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, ती शिवानाग नामक वृक्षाची मुळं आहेत. सोबत म्हटलंय की, हे झाड तोडल्यानंतर ही मुळं 10 ते 15 दिवस जिवंत राहतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याची पडताळणी करण्याची विनंती केल्यावर कळाले की, हा दावा खोटा आहे. कारण हा व्हिडिओ […]

Continue Reading

पंजाबमधील ‘त्या’ महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू बलात्कार नाही तर रोड अपघातमुळे झाला; वाचा सत्य

एका महिला पोलिसांच्या मृतदेहाचे फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, पंजाबमध्ये या महिला हवालदारावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हाथरस प्रकरणात पीडितेची भेट घेणाऱ्या राहुल गांधी यांनी काँग्रेसशासित पंजाबमध्ये लक्ष द्यावे, अशी टीका याद्वारे केली जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. कारण पंजाबमधील या महिला पोलिसाचा मृत्यू रोड अपघातामुळे […]

Continue Reading

भाजपचे खासदार डॉ. हर्षवर्धन यांना जनतेने चोप दिल्याचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

भाजपचे खासदार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यावर संतप्त शेतकऱ्यांनी हल्ला करीत चोप दिला, अशा दाव्यासह एक व्हिडिओ शेयर होत आहे. कृषीविषयक नवीन विधेयकांविरुद्ध शेतकऱ्यांचा हा रोष असल्याचे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हा व्हिडिओ 2016 साली पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील मारहाणीचा आहे. काय आहे दावा? सुमारे […]

Continue Reading