सोनिया गांधींच्या चेहऱ्याचे QR कोड काँग्रेसने जारी केलेले नाही; बनावट फोटो व्हायरल

काँग्रेसने 18 डिसेंबरपासून पक्षनिधी गोळा करण्यासाठी “डोनेट फॉर देश” नावाची पार्टी क्राऊड फंडिग मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी चेहरा असलेला क्यूआर कोडचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा क्यूआर कोड काँग्रेसने याच मोहिमेसाठी जारी केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा क्यूआर कोड आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये गुप्त बैठक? जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर भाजप नेत्यांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, दोन्ही काँग्रेस आणि भाजपमध्ये एक गुप्त बैठक झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो तीन वर्षांपूर्वी लोकसभेच्या […]

Continue Reading

सोनिया गांधी यांच्याकडे ‘भारताला ख्रिश्चन राष्ट्र’ करण्याचे पुस्तक दाखवणारा तो फोटो फेक; वाचा सत्य

सोनिया गांधी यांचा असा फोटो शेयर केला जात आहे ज्यामध्ये त्यांच्यामागील कपाटात येशू ख्रिस्तांची मूर्ती, बायबल आणि भारताला ख्रिश्चन राष्ट्र कसे करायचे (How to convert India into Christian Nation) अशी पुस्तक दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले, की हा फोटो बनावट आहे. […]

Continue Reading

काँग्रेसच्या बैठकीत ‘चोर ग्रुप मिटिंग’ असे लिहिलेले नव्हते; तसा बनावट फोटो व्हायरल

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. बैठकीच्या बॅनरवर कोर (Core) या शब्दाची स्पेलिंग चोर (Chor) अशी लिहिण्यात आली होती, असा दावा या फोटोच्या माध्यमातून केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो बनावट आहे. […]

Continue Reading

हॉलिवूड अभिनेत्री मार्लिन मुनरोचा फोटो एडिट करून सोनिया गांधी यांच्या नावे व्हायरल. वाचा सत्य

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी खोट्या दाव्यासह एक आक्षेपार्ह फोटो शेयर केला जात आहे. सदरील कृष्णधवल छायाचित्रामध्ये एक युवती फोटोग्राफर्सना ग्लॅमरस पोझ देताना दिसते. दावा करण्यात येत आहेत की, सोनिया गांधी तरुणपणी डान्सबारमध्ये काम करीत असतानाचा हा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक तथ्य […]

Continue Reading

शिवसेनेच्या विरोधात जमीयत उलेमा-ए-हिंदच्या नावे फिरणारे ते व्हायरल पत्र बनावट. वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास एक महिना होत आला तरी महाराष्ट्रात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे आकडेवारीची जुळवाजुळव सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा महाआघाडीचे नवे समीकरण तयार होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एका मुस्लीम संघटनेने सोनिया गांधी यांना पाठवलेले पत्र सध्या गाजत आहे. व्हायरल होत असलेल्या या […]

Continue Reading